Article Details :: |
|
Article Name : | | भारतातील वित्तीय समावेशनाची उद्दिष्ट्ये, महत्व व त्यावरील उपाय योजनांचा अभ्यास | Author Name : | | प्रा. डॉ. बनसोडे सत्यवान पुंडलिक | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | ROR-15203 | Article : | | | Author Profile | Abstract : | | दारिद्र्य हा समाजाप्रती शाप आहे. महात्मा गांधीजींच्या मते, 'दारिद्र्य हा हिंसेचा सर्वाधिक वाईट प्रकार आहे. (Poverty is the most form of violance Mahatma Gandhi)' भारतात दारिद्र्याचे मोठे प्रमाण आहे. नियोजनाच्या गेल्या सहा दशकांहून अधिक काळात विकास साधताना दारिद्र्य कमी करण्याचे प्रयत्न झाले आहेत. | Keywords : | | - वित्तीय समावेशन,भारतात दारिद्र्य,अर्थव्यवस्था,
|
|
|
|