Article Details :: |
|
Article Name : | | १९९० नंतरची महाराष्ट्रातील काँग्रेस संघटना आणि दुफळीवाद | Author Name : | | प्रा. मारुती चांगदेव हजारे | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | ROR-14397 | Article : | | | Author Profile | Abstract : | | महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतरच्या काळामध्ये यशवंतराव चव्हाण यांनी राजकारणात प्रवेश केलेल्या नेते व कार्यकर्त्यांना महाराष्ट्राच्या राजकीय प्रक्रियेत सामावून घेतले. काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रातील या नेते व कार्यकर्त्यांच्या रूपाने मोठ्या प्रमाणात उर्जामिळाली. | Keywords : | | |
|
|
|