Our Journal is Added in

    

Qualis Capes / BRAZIL as B3

Article Details ::
Article Name :
सामाजिक न्यायासाठी लढा अटळ आहे
Author Name :
प्रकाश पवार
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ROR-14182
Article :
Author Profile
Abstract :
स्वातंत्र्यपूर्व काळात परिवर्तनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये कायदा आणि समाजपरिवर्तन काही प्रमाणात हातात हात घालून जात होते. कायदा हे समाजपरिवर्तनाचे माध्यम असू शकते आणि समाजात परिवर्तन होत असते त्या काळात अधिकाधिक आधुनिक कायद्यांची मागणीही समाजातून पुढे येत असते. न्याय निवडा करणे हे राज्याच्या काही मूलभूत कार्यापेंकी एक. कोणताही वाद निर्माण झाला तर न्यायालयामध्ये लोक जातात.
Keywords :
  • सामाजिक न्याय,समाजपरिवर्तन,
 
Copyright � 2011 : www.lbp.world , Email Us at :ayisrj2011@gmail.com to publish your journal.