Article Details :: |
|
Article Name : | | ‘‘यवतमाळ जिल्ह्यातील नाफेड तर्फे तुर खरेदीचा संदर्भातील आर्थिक विश्लेषण “ | Author Name : | | गणेश दादाजी तुरक , डाॅ. रंजना जे. महाजन | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | ROR-13902 | Article : | | | Author Profile | Abstract : | | पश्चिम विदर्भातील यवतमाळ जिल्हा हा एक कृशी प्रधान जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. जिल्ह्यात सोयीबीन, कापूस, तूर, संत्र, हरबरा व गहू या पिकांचे उत्पादन प्रामुख्याने घेण्यात येते. अलिकडील काळात तूर या पिकांला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असून भारतीय उपभोक्यांच्रूा दृश्टीने हे पीक किती महत्त्वाचे आहे? याची प्रचिती अलीकडील तूर टंचाईच्या काळात दिसून आली. भारता व्यतिरिक्त फार कमी राश्ट्रे तूरीचे उत्पादन होत असून, एकट्याा भारत देषाची तूर डाळीची गरज ही या उत्पादनाच्या मानाने फार अधिक असल्याचे समोर आले आहे. | Keywords : | | - कापूस,तूर,संत्र,हरबरा व गहू ,
|
|
|
|