Article Details :: |
|
Article Name : | | महात्मा ज्योतीबा फुलेंचे शेतीविषयक विचार आणि सद्यस्थिती | Author Name : | | प्रा. डाॅ. आलटे आर. एन. | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | ROR-13901 | Article : | | | Author Profile | Abstract : | | महात्मा ज्योतीबा फुले यांनी 19 व्या शतकामध्ये शेतकरी आणि शेतमजूरांची जी स्थिती दर्शविलेली होती त्या स्थितीमध्ये फारसा बदल झालेला दिसत नाही. त्यांनी इ.स. 1883 मध्ये लिहिलेल्या ’शेतकÚयांचा आसूड’ या ग्रंथामध्ये शेतकÚयांच्या विविध समस्यांवर विस्तृतपणे विवेचन केलेले आहे. त्यांच्या मते भारत हा कृषिप्रधान देश असूनही येथील शेतकÚयांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. | Keywords : | | - कर्जबाजारी,दरिद्री ,शेतकरी वर्ग,गुलामगिरी,
|
|
|
|