Our Journal is Added in

    

Qualis Capes / BRAZIL as B3

Article Details ::
Article Name :
दलित पॅंथर उदय आणि अस्त ( १९७२ ते १९७८ )
Author Name :
Dipak Bhika Ghodeswar
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ROR-13721
Article :
Author Profile
Abstract :
दलित पॅंथर अन्याय अत्याचार व गुंडगिरी विरुद्ध लढणारी संघटना म्हणून वाढलेली होती. आक्रमक बाण्यामुळे पॅंथर नेत्यांचे प्रस्त वाढलेले होते. सरकारी कार्यालये, पोलिस स्टेशन, इत्यादि व्यवस्थेशी पॅंथर कार्यकर्त्यांचे हितसंबद होते. त्याच्याच जोरावर स्थानिक लोकांचे प्रश्न सोडवले जात होते.
Keywords :
  • दलित पॅंथर,अन्याय अत्याचार व गुंडगिरी विरुद्ध लढणारी संघटना,
 
Copyright � 2011 : www.lbp.world , Email Us at :ayisrj2011@gmail.com to publish your journal.