Article Details :: |
|
Article Name : | | ‘मराठी संतांचे ऐतिहासिक कार्य’ | Author Name : | | डाॅ. हेमंत म. देशमुख | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | ROR-13704 | Article : | | | Author Profile | Abstract : | | एकविसाव्या शतकात विज्ञानाच्या वाढत्या प्रगतीपथाच्या आलेखावर संगणक आणि मोबाईल हा जसा शोध महत्वाचा वाटतो यापूर्वीच ज्ञानेश्वरांनी अद्यात्म य विज्ञान याचे वास्तव तत्कालिन परिस्थितीत सिध्द केले ते म्हणतात -
‘अद्यात्मविद्येचे दाविलेसे रुप ।
चैतन्याचा दीप उजळीला।।’
महाराष्ट्रातील जवळपास सर्वच धर्माची व संप्रदायाची धारणा अशी आहे की, चैन्यांशी लक्ष योनीतून भ्रमण केल्यावर नर जन्म लाभतो. म्हणून मानवाला लाभलेली ‘बुध्दी’ आणि ‘मन’ हे सुध्दा एक संगणकच आहे. ही निर्मात्याची लिलाच म्हणावी लागेल. | Keywords : | | - मराठी संत,धर्माची व संप्रदायाची धारणा,
|
|
|
|