Article Details :: |
|
Article Name : | | मराठीतील पहिले वगनाट्य मोहना बटाव – एक अभ्यास | Author Name : | | प्रा. डॉ. शशिकांत खिलारे | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | ROR-13637 | Article : | | | Author Profile | Abstract : | | मध्ययुगीन कालखंडापासून मराठी माणसांचे लोकरंजन करण्याचे कार्य लोकरंगभूमीवरील विविध लोककलांनी केले आहे. लोककलामध्ये प्रामुख्याने दशावतार, लळित, दंडार, जागरण, गोंधळ, मेळे, फार्स, कीर्तन, जलसा आणि तमाशा या सारख्या अनेक लोककलांचा समावेश आहे. या लोककलांनी प्रामुख्याने लोकरंजन आणि समाजप्रबोधनाचे कार्य हाती घेतले होते. | Keywords : | | - मोहना बटाव,पहिले वगनाट्य,
|
|
|
|