Our Journal is Added in

    

Qualis Capes / BRAZIL as B3

Article Details ::
Article Name :
माहित तंत्रज्ञान आणि प्रशासकीय बदल
Author Name :
किशोरकुमार मनोहरराव इंगळे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ROR-13613
Article :
Author Profile
Abstract :
ई-प्रशासन या संकल्पनेकडे लोकाभिमुख प्रशासनाचा प्रयत्न म्हणून पाहिले पाहिजे. इलेक्ट्रॉनिक प्रशासन म्हणजे ई- प्रशासन. सरकारी आणि प्रशासकीय कामकाजात माहिती तंत्रज्ञान, संगणक, माहिती नेटवर्क इत्यादींचा समावेश आणि प्रशासकीय कामकाजात बदल करणे म्हणजे ई- प्रशासन. ई- प्रशासन म्हणजे केवळ प्रशासकीय व्यवस्थेत संगणकाचा समावेश करणे किंवा सध्याच्या कार्यपद्धतीचे यांत्रिकीकरण करणे नव्हे, तर ते संपूर्ण शासन प्रणाली बदलणे आहे.
Keywords :
  • ई-प्रशासन,माहिती तंत्रज्ञान,संगणक,माहिती नेटवर्क,
 
Copyright � 2011 : www.lbp.world , Email Us at :ayisrj2011@gmail.com to publish your journal.