Our Journal is Added in

    

Qualis Capes / BRAZIL as B3

Article Details ::
Article Name :
भाषा : स्वरूप व कार्य
Author Name :
डाॅ. प्रतीक्षा गायकवाड
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ROR-13550
Article :
Author Profile
Abstract :
भाषा हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये भाषेचे अस्तित्व जाणवते भाषेच्याद्वारे आपण जीवनातील व्यवहारसुध्दा करतो उदा रागावणे, प्रेम करणे, शिव्या देणे, निर्देशन करणे, वर्णन करणे, आज्ञा देणे, खोटे बोलणे, कवितालिहिणे, इतकेच नाही तर तोविचारसुध्दा भाषेतूनच घडत असतो आणि स्वप्न सुध्दा भाषेतूनच पाहत असतो ज्याला भाषाच येत नाही असा मानवसमुह पृथ्वीवर उपलब्ध नाही
Keywords :
  • भाषा,भाषेचे अस्तित्व,
 
Copyright � 2011 : www.lbp.world , Email Us at :ayisrj2011@gmail.com to publish your journal.