Our Journal is Added in

    

Qualis Capes / BRAZIL as B3

Article Details ::
Article Name :
माणसातल्या माणूसपणाचा शोध घेणारा नाटककार : अभिराम भडकमकर
Author Name :
प्रा. डॉ. रविंद्र म. कांबळे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ROR-13547
Article :
Author Profile
Abstract :
भारतात मराठीरंगभूमीही अग्रेसर मानली जाते. प्राचीन काळापासून अनेक लोककला प्रकारामध्ये नाट्य हा कलाप्रकार रुजलेला दिसून येतो. मराठी नाटकात आजवर अनेक बदल झाले. नवीन प्रवाह, तंत्रज्ञान आणि काळाबरोबरच नाटकाचे विषय व प्रयोजनही बदलत गेले. मनोरंजनाबरोबरच प्रबोधन ही गरजचे वाटू लागले. संगीतप्रधान, पौराणिक, सामाजिक, राजकीय, कौटुबिक व त्यानंतर मध्यमवर्गीय, विनोदी, दलित, ग्रामीण, कामगार, व बाल्यनाट्ये उदयास आली.
Keywords :
  • नाटककार : अभिराम भडकमकर,
 
Copyright � 2011 : www.lbp.world , Email Us at :ayisrj2011@gmail.com to publish your journal.