Our Journal is Added in

    

Qualis Capes / BRAZIL as B3

Article Details ::
Article Name :
निराधारांच्या आर्थिक सक्षमीकरणात निराधार योजनांचे योगदान – संदर्भ नागपूर जिल्हा
Author Name :
प्रा. विजय जानराव पाठक
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ROR-13483
Article :
Author Profile
Abstract :
संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पात्र व्यक्तीला प्रतिमहा हजार रुपये व अपत्य असल्यास बाराशे रुपये आर्थिक साहाय्य देण्यात येते. ही योजना अपंगातील अस्थिव्यंग, अंध, मूकबधिर, कर्णबधिर, मतिमंद इत्यादी प्रवर्गातील स्त्री-पुरुष, क्षयरोग, पक्षाघात, कर्करोग, कुष्ठरोग, सिकलसेल व सार्वजनिक आरोग्य विभागाने निश्चित केलेल्या दुर्धर आजारांसाठी लागू आहे.
Keywords :
  • आर्थिक साहाय्य,आर्थिक सक्षमीकर,
 
Copyright � 2011 : www.lbp.world , Email Us at :ayisrj2011@gmail.com to publish your journal.