Article Details :: |
|
Article Name : | | संत तुकारामांच्या अभंगांतील प्रबोधनाची वैशिष्ट्ये | Author Name : | | सहा. प्रा. शशिकांत विजयकृष्ण काळे | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | ROR-13346 | Article : | | | Author Profile | Abstract : | | काळ, परिस्थिती आणि निमित्त कारणे संत तुकारामांनी आपल्या अभंगांतून केलेले प्रबोधन हे मानसिक, वैचारिक स्वरूपाचे आहे. अज्ञान, अन्यथाज्ञान, विपरीत ज्ञान हेच ज्ञान म्हणून प्रस्थापित होऊन निर्माण झालेले वैचारिक, मानसिक प्रदूषण दूर करायचे असेल, नाहीसे करायचे असेल तर सत्य ज्ञान समाजासमोर मांडले पाहिजे, अशा डोळस, समंजस भूमिकेतून त्यांनी विचारपूर्वक हे प्रबोधन केले आहे. | Keywords : | | |
|
|
|