Our Journal is Added in

    

Qualis Capes / BRAZIL as B3

Article Details ::
Article Name :
खेड तालुक्यातील हेद्रुज परिसरातील प्राकृतिक रचनेचा अभ्यास
Author Name :
प्रा.दादासाहेब मारकड, प्रा.दिलीप मुळूक
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ROR-13117
Article :
Author Profile
Abstract :
हेद्रुज हे गाव कुंडेश्वर डोंगराच्या कुषीत वसलेले असून या गावाच्या तीनही बाजूंनी डोंगररांगा पसरलेल्या आहेत. गावाच्या जमिनीचा सर्वसाधारण उतार पश्चिमेकडे आहे. गावाच्या शिवारातून वाहणारे प्रवाह पष्चिमेकडे जाऊन भामा नदीस मिळतात.
Keywords :
  • खेड तालुक्यातील हेद्रुज परिसर,
 
Copyright � 2011 : www.lbp.world , Email Us at :ayisrj2011@gmail.com to publish your journal.