Our Journal is Added in

    

Qualis Capes / BRAZIL as B3

Article Details ::
Article Name :
मोगल कालखंडातील (1526-1707) अंतर्गत व्यापार व्यवस्था : एक अभ्यास
Author Name :
गौतम गोविंद सोनावणे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ROR-1288
Article :
Author Profile
Abstract :
प्रस्तूत लेखामध्ये मोगलकालीन व्यापार कशाप्रकारे केला जात होता , त्या व्यापाराची साधने , मार्ग , वर्ग , केंद्रे आणि बंदरे इत्यादी विषयी सविस्तर माहिती दिली आहे. “बाबरनामा “ ग्रंथात बाबराने भारत आणि कबूल मधील व्यापाराचे सविस्तर वर्णन केले आहे. त्याच्याकाळात अंतर्गत व्यापार सुरळीत चालत होता. कंदाहार, कबूल व्यापाराचे प्रमुख केंद्रे होती. हा व्यापार हुमायुनच्या काळातही सुरळीतपणे चालू होतो.
Keywords :
 
Copyright � 2011 : www.lbp.world , Email Us at :ayisrj2011@gmail.com to publish your journal.