Article Details :: |
|
Article Name : | | नागपूर जिल्हयातील सेंद्रिय व जीवाणू खत यांचा वापर व लोकप्रीयतेतील वाढीचे अध्ययन | Author Name : | | डॉ. प्रशांत रा. गुल्हाने | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | ROR-12074 | Article : | | | Author Profile | Abstract : | | भारतीय हरित क्रांतीच्या कालावधीत सुधारित बि-बियाणे रासायनिक खते व विविध प्रकारची किटकनाशके फवारून उत्पादनात वाढ झाली हे जरी खरे असले तरी त्यामुळे जमीन, पाणी, हवा इत्यादीचे प्रदुषण मोठ्या प्रमाणात वाढले आणि त्यामुळे जमिनीची सुपिकता नश्ट होऊन बहुतांश पिकांचे उत्पादन खुप मोठ्या प्रमाणात घटले या परिस्थितीत जर आपल्याला पीकांची उत्पादकता वाढवुन प्रदुषण कमी करावयाचे असेल तर सेंद्रिय शेतीकडे वळणे गरजेचे आहे. | Keywords : | | - सेंद्रिय व जीवाणू खत,लोकप्रीयतेतील वाढीचे अध्ययन ,
|
|
|
|