Our Journal is Added in

    

Qualis Capes / BRAZIL as B3

Article Details ::
Article Name :
भंडारा व गोंदिया जिल्हयातील सिंचन अनुशेषाचे कृषी व उद्योग व्यवसायातील परिणामाचे अध्ययन
Author Name :
डाॅ. राजेश चांडक
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ROR-12014
Article :
Author Profile
Abstract :
प्रस्तुत अध्ययनात संशोधकाने भंडारा व गोंदिया जिल्हयातील सिंचन अनुशेषची स्थिती काय आहे? हे तपासण्याकरिता सर्वेक्षण पद्धतीचा वापर करून सिंचन अनुशेष निगडीत दस्तऐवजांचे अध्ययन केले. त्याचप्रमाणे वास्तविक स्थितीचे आकलन करण्याकरिता सिंचन विभाग व कार्याशी निगडीत सरकारी कर्मचारी, शासनाचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकत्र्यांकडून तसेच लाभार्थी नागरिक व शेतकÚयांकडून माहिती संकलित केली व त्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले.
Keywords :
  • भंडारा व गोंदिया जिल्हयातील सिंचन अनुशेष,
 
Copyright � 2011 : www.lbp.world , Email Us at :ayisrj2011@gmail.com to publish your journal.