Our Journal is Added in

    

Qualis Capes / BRAZIL as B3

Article Details ::
Article Name :
दृष्टान्त पाठातील समाजजीवन
Author Name :
प्रा.डॉ. चारूशिला राजेश्वर रूमाले
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ROR-11812
Article :
Author Profile
Abstract :
दृष्टान्तपाठ हा तत्कालीन परिपूर्ण ग्रंथ असल्यामुळे यातील दृष्टान्तातून तत्कालीन समाज, कुटुंब-संस्था विवाह-संस्था, स्त्री-पुरुष दर्शन, जातिसंस्था, व्यवसाय व उद्योग, चलनी नाणी व वजनमापे, पदार्थ व्यवस्था चित्रकला, स्थापत्यकला, खेळ व मनोरंजनाची साधने, भाजीपाला व फळे रोग व त्यावरील उपाय श्रद्धा-अंधश्रद्धा, झाडेझुडपे व पशुपक्षी, परंपरागत पद्धती, जादूटोणा खेड व मनोरंजनाची साधने, रितीभाती पद्धती व पीकपाणी आणि इतर समाजदर्शनासाठी आवश्यक असर्णाया बारीक-सारीक बाबींची ओळख होते
Keywords :
  • दृष्टान्तपाठ,
 
Copyright � 2011 : www.lbp.world , Email Us at :ayisrj2011@gmail.com to publish your journal.