Article Details :: |
|
Article Name : | | नंदुरबार शहरातील उपभोक्त्यांनी डिटर्जंट पावडरच्या ब्रॅंन्डला दिलेला प्राधान्यांचा अभ्यास | Author Name : | | प्रा.के.बी.गिरासे | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | ROR-11242 | Article : | | | Author Profile | Abstract : | | ग्राहक म्हणजे अशी व्यक्ती जी प्रत्यक्षात उत्पादन वापरते. यावरून हे स्पष्ट होते की, खरेदीदार ग्राहक असणे आवश्यक नाही. आणि ग्राहक देखील खरेदीदार असणे आवश्यक नाही. एखादा खरेदीदार किंवा ग्राहक एखादी वस्तु किंवा सेवा नियमितपणे विकत घेत असेल किंवा वापरत असेल तर तो ग्राहक होतो. | Keywords : | | - ग्राहक वर्तन,डिटर्जंट पावडर,
|
|
|
|