Our Journal is Added in

    

Qualis Capes / BRAZIL as B3

Article Details ::
Article Name :
शेतमजुरांच्या आर्थिक व सामाजिक स्थितीचा अभ्यास
Author Name :
प्रा. डाॅ. प्रफुल्ला सुदामे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ROR-11044
Article :
Author Profile
Abstract :
भारतातील शेतकरी पूर्वी पासूनच सर्वच दृष्टीने साधन संपन्न होता, परंतु ब्रिटीशांनी भारतावर सत्ता प्रस्थापित केल्यानंतर भारतीय शेतीचे स्वरुप बदलले. भारतातील शेतीचा मालक हा शेतमजूर बनला. याचे कारण म्हणजे शेतक-यांचे अज्ञान व असंघटीतपणा होय. भारतीय शेतीला अर्थव्यवस्थेमध्ये फार महत्व आहे.
Keywords :
  • शेतकरी,शेतमजूर,
 
Copyright � 2011 : www.lbp.world , Email Us at :ayisrj2011@gmail.com to publish your journal.