Our Journal is Added in

    

Qualis Capes / BRAZIL as B3

Article Details ::
Article Name :
संसदीय शासन पध्दतीचा उदय आणि विकास
Author Name :
प्रा. पांडुरंग मा. नवल
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ROR-10264
Article :
Author Profile
Abstract :
कोणत्याही राष्ट्राची प्रगती ही त्या राष्ट्राने स्विकृत केलेल्या शासन पध्दतीवर अवलंबुन असते. देशाची आंतरराष्ट्रीय नीती अंतर्गत सलोखा कायदा-सुव्यवस्था या परिस्थितीची पायाभरणी भक्कम करण्यासाठी एका विचारसरणीचे धोरण स्वीकारुन जागतिक राजकारणात आपल्या राष्ट्राची स्थान निर्माण करण्यासाठी एका शासन पध्दतीचा अंगीकार करणे अगत्याचे असते.
Keywords :
  • संसदीय शासन,शासन पध्दती,
 
Copyright � 2011 : www.lbp.world , Email Us at :ayisrj2011@gmail.com to publish your journal.