Our Journal is Added in

    

Qualis Capes / BRAZIL as B3

Article Details ::
Article Name :
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मसला खुर्द तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद येथील येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्येचा अभ्यास करणे व उपाय सुचवणे.
Author Name :
श्री. बालासाहेब मोहनराव चिवडे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ROR-14533
Article :
Author Profile
Abstract :
जि प प्रा शा मसला खूप येथील शाळेत अनियमित येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या शोधणे. अनियमित येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाय सुचवणे. अनियमित राहिल्याने मुलांच्या शिक्षणावर होणारे परिणाम शोधणे. संशोधनाची व्याप्ती व मर्यादा सदरील संशोधन तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळे पुरते मर्यादित आहे .
Keywords :
  • जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,
 
Copyright � 2011 : www.lbp.world , Email Us at :ayisrj2011@gmail.com to publish your journal.