Our Journal is Added in

    

Qualis Capes / BRAZIL as B3

Article Details ::
Article Name :
स्वातंत्र्योत्तर कालखंडातील मराठी नाटक १९६० पर्यन्त
Author Name :
डॉ.प्रविणा नागपूरकर
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ROR-13905
Article :
Author Profile
Abstract :
मराठी रंगभूमी सतत परिवर्तनशील आणि प्रयोगशील राहिली आहे. विविध कलाप्रकारांच्या मिश्रणातून सिद्ध होणारा अनुभव प्रेक्षकांना देणे हेच रंगभूमीचे उद्दिष्ट राहिले आहे. रंगभूमीविषयीची प्रखर निष्ठा आणि तळमळ बाळगून असणारे रंगकर्मी यश-अपयश पचवित, सातत्याने नावीन्याचे प्रयोग करीत राहतात.
Keywords :
  • रंगभूमीचा अभिजात आदर्श,'इंडियन नॅशनल थिएटर' ,'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा' ,वादांचा वेध ,
 
Copyright � 2011 : www.lbp.world , Email Us at :ayisrj2011@gmail.com to publish your journal.