Our Journal is Added in

    

Qualis Capes / BRAZIL as B3

Article Details ::
Article Name :
समतेचे पुरस्कर्ते महात्मा श्रीचक्रधरस्वामी
Author Name :
प्रा. डॉ. राजेंद्र वाटाणे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ROR-9699
Article :
Author Profile
Abstract :
तेरावे शतक हे मराठी साहित्याच्या, संस्कृतीच्या, धार्मिक अधिष्ठानाच्या तसेच सामाजिक संवर्धनाच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण ठरले आहे. कारण याकाळात मराठी साहित्य निर्मितीला जसा प्रारंभ झाला तसाच वारकरी व महानुभाव संप्रदायातील संत, महंतांनी सामाजिक ऐक्य प्रस्थापित करून देशाची अखंडता शाबूत राखण्याचा प्रयत्न केला.
Keywords :
  • महात्मा श्रीचक्रधरस्वामी,
 
Copyright � 2011 : www.lbp.world , Email Us at :ayisrj2011@gmail.com to publish your journal.