Our Journal is Added in

    

Qualis Capes / BRAZIL as B3

Article Details ::
Article Name :
भा. रा. तांबे आनंदवाद आणि प्रस्थान गीते
Author Name :
प्रा. डाॅ. आनंद वसंत डुडूल
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ROR-9519
Article :
Author Profile
Abstract :
तत्कालीन कवींच्या तुलनेत भा. रा. तांबेची प्रतिभा बहुप्रसवा ठरलेली आहे. त्यांनी दीर्घकाळ काव्यलेखन केले. त्यांच्या सव्वा दोनशेच्यावर काव्यरचना उपलब्ध आहेत. भा. रा. तांबे केशवसुतादी कवींपेक्षा भिन्न मनःपिंड असणारे कवी आहेत.
Keywords :
  • भा. रा. तांबे,प्रस्थान गीते,
 
Copyright � 2011 : www.lbp.world , Email Us at :ayisrj2011@gmail.com to publish your journal.