Our Journal is Added in

    

Qualis Capes / BRAZIL as B3

Article Details ::
Article Name :
महात्मा ज्योतिराव फुलेंचे समाजक्रांती विचार
Author Name :
प्रा. डॉ. डि. एस. आठवले
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ROR-9494
Article :
Author Profile
Abstract :
अस्पृश्य, सामान्य जनता, अदर्शनिय, अनाभिगम्य्य, जातिभेद, जातिव्यवस्था, शेतकरी, कामगार, स्त्री शिक्षण, अतिशुद्रांच्या दु:खाला वाचा फोडणारा आणि सत्यमेव जयते ह्या दिव्यत्वाने भारावलेल्या व भगवान गौतम बुद्ध, संत कबीर यांच्यानंतर तिसरे गुरू डॉ. बाबासाहेब यांनी महात्मा फुलेंना मानलेल्या या महापुरुषाने समाजक्रांतीची मशाल सर्वप्रथम भारतभर तेवत ठेवण्याचे महान, अद्वितीय, अतुलनीय कार्य केले.
Keywords :
  • महात्मा ज्योतिराव फुले,समाजक्रांती विचार,
 
Copyright � 2011 : www.lbp.world , Email Us at :ayisrj2011@gmail.com to publish your journal.