Our Journal is Added in

    

Qualis Capes / BRAZIL as B3

Article Details ::
Article Name :
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा धर्म: एक वैश्विक उन्नतीचा मार्ग
Author Name :
डाॅ. पल्लवी ताजनेे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ROR-9485
Article :
Author Profile
Abstract :
20 व्या शतकात झालेल्या थोर विभूतींमध्ये ज्याचे नाव घ्यावे असे व्युत्पन्न व्यक्तिमत्व म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होय. एक सिद्ध आध्यात्मिक युगपुरूष, निष्काम कर्मयोगाचे प्रेरणास्थान, आत्मोन्नती व ग्रामोन्नतीचे मार्गदर्शक, वैचारिक प्रगल्भतेला कृतीप्रवणतेची जोड देणारे संत म्हणून त्यांचा उल्लेख करता येईल.
Keywords :
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,
 
Copyright � 2011 : www.lbp.world , Email Us at :ayisrj2011@gmail.com to publish your journal.