Our Journal is Added in

    

Qualis Capes / BRAZIL as B3

Article Details ::
Article Name :
महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्र सद्यस्थिती व उपाययोजना
Author Name :
खंदारे बी. डी.
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ROR-947
Article :
Author Profile
Abstract :
पाणी हे जीवन आहे . हे सर्वार्थाने सत्य आहे . पाण्याशिवाय सृष्टीचे अस्तित्व शक्य नाही किंबहूना इतर ग्रहावर पाण्याचा अंश आढळून आला तर त्यावरून तेथे सजीव सृष्टी असल्याबाबतचा निष्कर्ष काढला जातो . शेती आणि पाणी हे सर्व सृष्टीचा आधार असून प्रगतीचा मार्ग दर्शवतात. त्यामुळे त्यांना अर्थव्यवस्थेत विशेष महत्व आहे. पर्जन्यमानाची अनिश्चितता वाढली आहे . पाण्याची पातळी खोल जाऊन पिण्याचा प्रश्न वाढतच चालला आहे.
Keywords :
 
Copyright � 2011 : www.lbp.world , Email Us at :ayisrj2011@gmail.com to publish your journal.