Our Journal is Added in

    

Qualis Capes / BRAZIL as B3

Article Details ::
Article Name :
मराठीतील स्त्री लेखिकांच्या विज्ञान कथा
Author Name :
श्रुतीश्री वडगबाळकर
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ROR-942
Article :
Author Profile
Abstract :
मराठी साहित्यातील वाड:मयाचे वेगवेगळे प्रवाह आहेत . ग्रामीण साहित्य दलित साहित्य , आदिवासी साहित्य , स्त्रीवादी साहित्य , जनवादी साहित्य असे अनेक प्रवाह 1945 नंतर मराठी साहित्यात दृढ झाले . त्यातच विज्ञानवादी साहित्याचा समावेश करावा लागेल . विज्ञानावर आधारित साहित्य , त्यात प्रामुख्याने कथा व कादंबरी हे वाड:मयप्रकार जास्त आहेत .हे सुरुवातीपासून अत्यल्प प्रमाणात लिहिले गेले पण साधारण 1975 नंतर या प्रवाहातील लेखन वाढले आहे.
Keywords :
 
Copyright � 2011 : www.lbp.world , Email Us at :ayisrj2011@gmail.com to publish your journal.