Our Journal is Added in

    

Qualis Capes / BRAZIL as B3

Article Details ::
Article Name :
‘सुरवंट’ कादंबरीतून व्यक्तझालेले स्त्री-पुरुष संबंधतील वास्तव
Author Name :
डाॅ. संभाजी मलघे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ROR-7240
Article :
Author Profile
Abstract :
मराठी ग्रामीण कांदब-यांमधून स्त्री पुरुष संबंधांमधील वास्तवतेचा वेध घेणा-या कादंब-या संख्येने कमी आहेत. पती-पत्नीच्या नात्यांविषयी मोकळेपणाने मांडणा-या कादंब-या मराठी साहित्यात आहेत, मात्र ग्रामीण कादंब-यांमधून पती-पत्नीच्या संबंधांवर मतमतांतरे मांडणा-या कादंब-या मोजक्याच आहेत.
Keywords :
  • मराठी ग्रामीण कांदब-या,सुरवंट,
 
Copyright � 2011 : www.lbp.world , Email Us at :ayisrj2011@gmail.com to publish your journal.