Our Journal is Added in

    

Qualis Capes / BRAZIL as B3

Article Details ::
Article Name :
‘पाणी बाणी’ काव्यसंग्रहात मांडलेले पाणी प्रश्न आणि चिंतन
Author Name :
डाॅ. संभाजी मलघे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ROR-7238
Article :
Author Profile
Abstract :
संपादित पुस्तके विशिष्ट हेतूने निर्माण केलेली असतात. एखादी कल्पना, एखादी विचारसरणी, एखा़द्या प्रश्नाचा सखोल शोध वेध घेण्यासाठी संपादन केले जाते. संपादनासाठी जो विषय निवडला जातो, त्या विषयाचे सखोल ज्ञान संपादकाकडे असणे ही पूर्वअट असते. त्या विषयासंबंधीचे पूर्वसूरींचे मत, मांडणी यांचाही विचार करावा लागतो.
Keywords :
  • ‘पाणी बाणी’,पाणी प्रश्न आणि चिंतन,
 
Copyright � 2011 : www.lbp.world , Email Us at :ayisrj2011@gmail.com to publish your journal.