Our Journal is Added in

    

Qualis Capes / BRAZIL as B3

Article Details ::
Article Name :
पर्यावरणाचे संवर्धन आणि बदलते सामाजिक संदर्भ
Author Name :
डाॅ. बी. पी. सोनवणे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ROR-7043
Article :
Author Profile
Abstract :
पर्यावरण व मानवाचे अतूट असे नाते आहे. मानवाबरोबर सर्व सजीवसृष्टी पर्यावरणाशी कोणत्या ना कोणत्या नात्याने बांधली गेली आहे. निसर्गात हवा, पाणी, जमीन, वनस्पती, पशु-पक्षी आणि मानवप्राणी यांच्या पारस्पारिक नात्यात जेव्हा नैसर्गिक समतोल असतो, तेव्हाच पर्यावरण संतुलन आहे असे म्हणतात.
Keywords :
  • पर्यावरणाचे संवर्धन,बदलते सामाजिक,
 
Copyright � 2011 : www.lbp.world , Email Us at :ayisrj2011@gmail.com to publish your journal.