Our Journal is Added in

    

Qualis Capes / BRAZIL as B3

Article Details ::
Article Name :
कवी गोविंदसुतांची ‘अजबळी’ एक शोध
Author Name :
प्रा. डाॅ. सौ. जयश्री संजय सातोकर
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ROR-6860
Article :
Author Profile
Abstract :
भंडारा जिल्हयातील समर्थ महाविद्यालय लाखनीचे प्राचार्य डाॅ. संजय पोहरकर कवी ‘गोविंदसुत’ या टोपणनावाने काव्यलेखन करतात. कवी गोविंदसुतांच्या ‘कलियुगातील ध्रुवतारा’ या दुस-या काव्यसंग्रहातील ‘अजबळी’ ही एक महत्वपूर्ण कविता आहे.
Keywords :
  • कवी गोविंदसुत,अजबळी,
 
Copyright � 2011 : www.lbp.world , Email Us at :ayisrj2011@gmail.com to publish your journal.