Our Journal is Added in

    

Qualis Capes / BRAZIL as B3

Article Details ::
Article Name :
छ. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यकार्यात भाळवणीच्या सदोजी निंबाळकरांचे योगदान
Author Name :
प्रा डाॅ. स्वाती शिवाजी घाटुळे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ROR-6350
Article :
Author Profile
Abstract :
भारताच्या इतिहासामध्ये मराठयांचा इतिहास स्फुर्तिदायक आहे. देशाला आशेचा अंधुक किरणही दिसत नसताना एकाएकी सुर्याच्या कोवळया किरणांनी पराभवाचे सावट दूर व्हावे आणि मराठी माणसाची अस्मिता खडबडून जागी व्हावी व मरगळ झटकली जावी इतकी मोलाची कामगिरी मराठयांच्या इतिहासाने केली आहे. शुन्यातून विश्व निर्माण करणा-या छ. शिवाजी महाराजांनी स्वतंत्र अशा हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.
Keywords :
  • छ. शिवाजी महाराज,सदोजी निंबाळकरांचे योगदान,
 
Copyright � 2011 : www.lbp.world , Email Us at :ayisrj2011@gmail.com to publish your journal.