Our Journal is Added in

    

Qualis Capes / BRAZIL as B3

Article Details ::
Article Name :
शहरी बालकांचे प्रश्न
Author Name :
तुकाराम शा. थोरात
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ROR-617
Article :
Author Profile
Abstract :
वाढत्या शहरीकरणाची झळ आरोग्य , शिक्षण , चांगले राहणीमान , क्रीडांगण , समानसंधी या बालकांच्या मुलभूत हक्कांना बसते आहे. हि परिस्थिती बदलण्यासाठी शहराच्या विकासाचे धोरण आखताना ते बालकेंद्रित असावे. शहरीकरणामुळे नव-नविन प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे मुलांचे निरागस बालपण करपून जात आहे. कल्याणकारी मानवी जीवनाचे संचित बालकांच्या रूपाने मानवाच्या प्रत्येक पिढीत अस्तित्वात असते. मानवाच्या हितासाठी यापुढच्या पिढीचे जतन करणे , तिची जोपासना करणे आणि नवजीवन तयार करणे हे प्रत्येक व्यक्तीचे आध्यकर्तव्य ठरते. बालकांचे बालपण हिरावणार नाही याची आपण काळजी घ्यायला हवी. बालकांवर कोणतेही त्यांच्या इच्छे विरुद्ध आचार , विचार , श्रम ,विद्या लादू नये. तसेच त्यांचे शोषणही होऊ नये , प्रत्येक बालक हा नैसर्गिक जिवंत घटक आहे. हे लक्षात घेवून त्याच्या विकासाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. बालकांच्या स्वातंत्र्यासाठी प्रत्येक माणसाने झटले तरच या निष्पाप कळ्या उमलून त्याचा सुगंध आसमंतात दरवळेल .
Keywords :
  • प्रश्न
    cialis 2015 coupon asindia.in prescription discounts cards
    coupon cialis link free prescription discount cards
    ,प्रश्न,प्रश्न
    price of an abortion ecsamplifiers.co.uk medication abortion
    ,प्रश्न
    cialis 2015 coupon asindia.in prescription discounts cards
    coupon cialis link free prescription discount cards
    ,
 
Copyright � 2011 : www.lbp.world , Email Us at :ayisrj2011@gmail.com to publish your journal.