Our Journal is Added in

    

Qualis Capes / BRAZIL as B3

Article Details ::
Article Name :
दशावतार : रंजन प्रधान लोककला प्रकारचे स्वरूप
Author Name :
महादेव देशमुख
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ROR-474
Article :
Author Profile
Abstract :
मराठी मनाला रिझविणारा एक लोकप्रिय कलाप्रकार म्हणून ‘दशावतार’ या रंजनप्रधान लोककलेचे आजही लोकांत नांव आहे . या कलेचे नाट्यरूप अधिक विकसित आहे . महाराष्ट्रात विविध प्रदेशात ही कला आजरामर आहे . त्या त्या प्रदेशाचे प्रतिबिंब त्या कलेत आढळते . हा कला प्रकार दक्षिणेकडून आला आहे . यासाठी अनेक पुरावे आहेत . परंतु कोकणामध्ये आज अधिक लोकप्रिय आहे.
Keywords :
 
Copyright � 2011 : www.lbp.world , Email Us at :ayisrj2011@gmail.com to publish your journal.