Our Journal is Added in

    

Qualis Capes / BRAZIL as B3

Article Details ::
Article Name :
आम्ही काबाडाचे धनी : कथात्म दिर्घकाव्य
Author Name :
गजानन नामदेव जाधव
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ROR-1796
Article :
Author Profile
Abstract :
इंद्रजित भालेरावांचा 'पीकपाणी' नंतर 'आम्ही काबाडाचे धनी' हे कथात्म दीर्घकाव्य प्रसिद्ध झाले. या दीर्घ कवितेतून दारिद्रयाने गांजलेल्या काबाडांचे मनोगत आई आणि 'काळी आई' विषयी वाटणारा कृतज्ञ भाव स्पष्ट होतो. ही कविता आत्मवृत्तात्मक असून त्यातून कवीने मागासलेपा आणि दारिद्रयाने गांजलेल्या काबाडांची करूण कहाणी निवेदन केली आहे. ग्रामीण समाज कृषिनिष्ठ असतो आणि शेती-माय ही या समाजाची आधारभूमी असते. शेतकज्याचा जन्म, त्याचं बालपण, त्याचं राबणं, त्याचं भरण-पोषण आणि मरणही मातीशी निगडित असते; इतकेच नव्हे तर माती हा त्याच्या आयुष्याचा अविभाज्य घटक असतो. माती आणि माणूस यांचा जौव संबंध कवीने जिवंतपणे साकार केला आहे. त्यामुळे 'माझ्या कवितेला यावा शेना-मातीचा दर्वळ' ही 'पीकपाणी'तील अपेक्षा या दुसज्याच संग्रहात साकार झाली आहे.
Keywords :
  • इंद्रजित भालेराव
    cialis hrvatska cialis prodaja cialis cijena u bih
    cipralex 10mg igliving.com cipralex escitalopram
    ibuprofen mast tracyawheeler.com ibuprofen a alkohol
    ,इंद्रजित भालेराव
    cialis hrvatska cialis prodaja cialis cijena u bih
    cipralex 10mg igliving.com cipralex escitalopram
    ibuprofen mast tracyawheeler.com ibuprofen a alkohol
    ,इंद्रजित भालेराव
    levothyrox vidal levothyrox 75 levothyrox et alimentation
    enalaprilato chamceul.ind.ws enalapril para que sirve
    ,इंद्रजित भालेराव
    levothyrox vidal levothyrox 75 levothyrox et alimentation
    enalaprilato chamceul.ind.ws enalapril para que sirve
    ,
 
Copyright � 2011 : www.lbp.world , Email Us at :ayisrj2011@gmail.com to publish your journal.