Our Journal is Added in

    

Qualis Capes / BRAZIL as B3

Article Details ::
Article Name :
सोलापूर जिल्ह्यातील रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रम व शेतक-यांच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास.
Author Name :
ए.एन.पवार , सुभाष रामचंद्र माने
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ROR-1612
Article :
Author Profile
Abstract :
सोलापूर हा जिल्हा महाराष्ट्राच्या आग्नेय भागात आहे. जिल्ह्याचे मुख्यालय सोलापूर हे ठिकाण समुद्र सपाटीपासुन 550 मी. उंचीवर आहे. जिल्हा 17.10 अंश ते 18.32 अंश उत्तर अक्षांश व 74.42 अंश ते 76.15 अंश पूर्व रेखांश यांच्या दरम्यान आहे. सोलापूर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय सोलापूर येथे आहे. प्रशासकीय रचनेनुसार जिल्ह्यामध्ये एकुण 11 तालुके आहेत. 2011 च्या जिल्हा समालोचन अहवालानुसार जिल्ह्यात एकुण 10 शहरे, 1150 गावे आहेत. त्यापौकी निर्जन गावांची संख्या 12 आहे. तसेच सोलापूर येथे महानगरपालिका असुन जिल्ह्यात 9 नगर परिषदा, 11 पंचायत समित्या व 1028 ग्राम पंचायती आहे. सोलापूर जिल्ह्याचे एकूण भौगोलीक क्षेत्रफळ 1487843 चौ. कि.मी. असुन ते महाराष्ट्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळांच्या 4.84 टक्के आहे. जिल्ह्यांच्या एकूण क्षेत्रफळांपौकी 1.15 टक्के (170.79) चौ. कि.मी क्षेत्र नागरी व 98.85 टक्के (14724.21) चौ. कि.मी. क्षेत्र ग्रामीण आहे.
Keywords :
 
Copyright � 2011 : www.lbp.world , Email Us at :ayisrj2011@gmail.com to publish your journal.