Our Journal is Added in

    

Qualis Capes / BRAZIL as B3

Article Details ::
Article Name :
महिपतीबुवा ताहराबादकरांच्या चरित्रलेखनाच्या प्रेरणा व स्वरूप
Author Name :
बाळासाहेब गार्डी
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ROR-1508
Article :
Author Profile
Abstract :
संत चरित्रकार महिपतीबुवा हे महाराष्ट्रात होऊन गेलेले एक अलौकिक व्यक्तिमत्व .ज्यांनी संतचरित्रे लिहिता लिहिता तत्कालीन समाज घडवला . जीवनमूल्ये आणि ईश्वरनिष्ठेची पेरणी केली , भक्ति आणि प्रेमाचा बहर आणला आणि समाजाला हरिभक्ती व संतभक्तीचा मार्ग दाखवला .
Keywords :
 
Copyright � 2011 : www.lbp.world , Email Us at :ayisrj2011@gmail.com to publish your journal.