Our Journal is Added in

    

Qualis Capes / BRAZIL as B3

Article Details ::
Article Name :
महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा : एक दृष्टीक्षेप
Author Name :
प्रा. डॉ. अनिल दत्तू देशमुख
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ROR-14660
Article :
Author Profile
Abstract :
महाराष्ट्र राज्य हे भारतीय संघराज्यातील एक महत्वाचे घटकराज्य आहे. 1 मे 1960 रोजी सध्याच्या संयुक्त महाराष्ट्राचा भारताच्या नकाशावर उदय झाला. महाराष्ट्र हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. देशाचा पश्चिम व मध्यभाग व्यापलेल्या महाराष्ट्र राज्यास अरबी समुद्राचा 720 किमी लांबीचा विस्तीर्ण सागरी किणारा लाभला आहे.
Keywords :
  • महाराष्ट्र राज्य ,संयुक्त महाराष्ट्र,
 
Copyright � 2011 : www.lbp.world , Email Us at :ayisrj2011@gmail.com to publish your journal.