Our Journal is Added in

    

Qualis Capes / BRAZIL as B3

Article Details ::
Article Name :
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत या योजनेची अंमलबजावणी संशोधनात्मक अभ्यास
Author Name :
जयश्री सोनकवडे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ROR-14147
Article :
Author Profile
Abstract :
देशाला स्वातंत्र मिळून 75 वर्ष झाले तरी देशभरात भटक्या विमुक्त समाजाला स्थिरता मिळाली नाही. रोजगाराच्या शोधात हा समाज अहोरात्र गावो गावी भटकत राहतो. भटक्या विमुक्तांची परवड थांबावी आणि त्यांना स्थिरता लाभावी यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील भटक्या विमुक्तांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना सुरु केली.
Keywords :
  • इतर मागास बहुजन कल्याण विभाग,यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत,
 
Copyright � 2011 : www.lbp.world , Email Us at :ayisrj2011@gmail.com to publish your journal.