Our Journal is Added in

    

Qualis Capes / BRAZIL as B3

Article Details ::
Article Name :
जात्यांध, धर्मांध वर्गा विरुध्दचा आणि अंधश्रध्देविरुध्दचा संघर्ष
Author Name :
प्रा. डाॅ. श्रीरंग शामराव लोखंडे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ROR-12644
Article :
Author Profile
Abstract :
जात्यांध, धर्मांध वर्गा विरुध्दचा संघर्ष दारिद्र्य आणि उपेक्षेचे चटके सहन केलेल्या अण्णाभाऊंनी वेठबिगारी, पिळवणूक, बाट-विटाळ, अस्पृश्यता, जातीचे विषारी बाण, दलित, शोषित, पिडीत याचं नाकारलेले जगणं, गाव-शिवेच्या बाहेर हाकलून दिलेल्यांचं लाजिरवाणं जगणं अनुभवल आणि त्यातून त्यांनी वेगळाच वसा घेतला.
Keywords :
  • पिळवणूक,अस्पृश्यता,
 
Copyright � 2011 : www.lbp.world , Email Us at :ayisrj2011@gmail.com to publish your journal.