Our Journal is Added in

    

Qualis Capes / BRAZIL as B3

Article Details ::
Article Name :
‘‘आंतरर्वुळ बहिर्वर्तुळ सिद्धांत आणि मराठी भाषेचा पुनर्विचार’’
Author Name :
प्रा. कदम संभाजी धोंडीराम
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ROR-11164
Article :
Author Profile
Abstract :
मराठी भाषा ही आर्य भारतीय भाशा कुलातील सर्वात जुनी भाषा आहे.तिच्या दक्षिणेला वापूर्वेला लगत असणा-या भाषा म्हणजे अनुक्रमे कानडी, तेलगू, तमिळ, मल्याळम् या द्रविडी भाषा होेत. होन्र्ले -ग्रिअर्सन यांनी आंतरर्वुळ बहिर्वर्तुळ सिद्धांत मांडला आहे. त्यांच्या मते मराठी ही बहिर्वर्तुळातील भाषा ठरते.
Keywords :
  • आंतरर्वुळ बहिर्वर्तुळ सिद्धांत,मराठी भाषा,
 
Copyright � 2011 : www.lbp.world , Email Us at :ayisrj2011@gmail.com to publish your journal.