Our Journal is Added in

    

Qualis Capes / BRAZIL as B3

Article Details ::
Article Name :
क्रांतिसिंह नाना पाटील यांचे भारतीय कम्युनिस्ट पक्षातील कार्य
Author Name :
विवेकानंद माने
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ROR-11024
Article :
Author Profile
Abstract :
क्रांतिसिंह नाना पाटील हे 1942 च्या क्रांतिलढ्याातील झंुजार सेनानी म्हणून ओळखले जातात. क्रांतिसिंहांचे एकूण जीवन आणि कार्य विचारात घेतल्यास ब्रिटिश आमदनीत सातारा प्रतिसरकारचे संस्थापक म्हणून त्यांच्या कार्याचे महत्त्व जितके आहे, तितकेच त्यांच्या अगोदरच्या आणि नंतरच्या कार्याचेही आहे.
Keywords :
  • क्रांतिसिंह नाना पाटील,भारतीय कम्युनिस्ट पक्ष,
 
Copyright � 2011 : www.lbp.world , Email Us at :ayisrj2011@gmail.com to publish your journal.