Our Journal is Added in

    

Qualis Capes / BRAZIL as B3

Article Details ::
Article Name :
अवयव दान - काळाची गरज
Author Name :
डाॅ. उज्ज्वला दा. लोणकर
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ROR-10915
Article :
Author Profile
Abstract :
अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. मरावे परि किर्तीरूपी उरावे अशी मराठीत म्हण आहे.मरणोत्तर अवयवदानामुळे अन्य कोणीतरी हे सुंदर जग पाहू शकेल. योग्यप्रमाणात अवयवदान होत नसल्याने आजही कित्येकजण हे विविध अवयवाक्ष प्रतिक्षेत आहेत.श्रीलंकेत मानवी अवयव हि राष्ट्रीय संपत्ती म्हणून ग्राहय धरली आहे.अवयवदानासाठी इच्छा महत्वाची असते.
Keywords :
  • अवयव दान,
 
Copyright � 2011 : www.lbp.world , Email Us at :ayisrj2011@gmail.com to publish your journal.