Our Journal is Added in

    

Qualis Capes / BRAZIL as B3

Article Details ::
Article Name :
भारतातील पर्यटन क्षेत्राचे भारताच्या आर्थिक विकासातील योगदान
Author Name :
डाॅ. संगीता तानाजी साळवे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ROR-4716
Article :
Author Profile
Abstract :
भारत भूमी ही निसर्ग सौंदर्याने फुललेली भूमी समजली जाते. समुद्र किनारा, हिमालयासारख्या उंच शिखराच्या डोंगर रांगा, झाडा झुडपांनी बहरलेली जंगले, जंगलांमधून आढळणारी दुर्मिळ वनसंपत्ती आणि प्राणीसंपत्ती यामुळे भारतात पर्यटन उदयोग आधुनिक काळात मोठया प्रमाणावर विकसीत होत आहे.
Keywords :
  • भारतातील पर्यटन क्षेत्र,भारत भूमी,
 
Copyright � 2011 : www.lbp.world , Email Us at :ayisrj2011@gmail.com to publish your journal.